कर्वे संस्थेत ‘करियर गायडन्स एक्सपो’
दि. ४ नोव्हेंबर २०२३ – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एम के एस एस एस करियर गायडन्स एक्सपो २०२३’ हा नव्या करिअर संबंधी विद्यार्थ्यांना माहिती देणारा अभिनव कार्यक्रम संस्थेच्या डॉक्टर भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या ठिकाणी संपन्न होत असून यात संस्थेच्या उच्च शिक्षण विभागातील १६ शाखांचा सहभाग आहे. …
