महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ‘प्राचीन भारत’ त्रिमितीय नकाशाचे अनावरण
पुणे, दि. २८ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मुख्य आवारामधील रमा-पुरुषोत्तम विद्यासंकुलात’ ‘प्राचीन भारताच्या संस्कृतीची आणि भौगोलिक व्याप्तीची माहिती देणारे भव्य त्रिमितीय मानचित्र’ उभारण्यात आले आहे. या नकाशाचे औपचारिक अनावरण नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील आणि महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले. या …
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ‘प्राचीन भारत’ त्रिमितीय नकाशाचे अनावरण Read More »
